
धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी भाकपचा सोलापुरात प्रणिती शिंदे यांना पाठिंबा
धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी भाकपचा इंडिया आघाडीला पाठिंबा सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना दिल्लीत पाठवण्याचा केला निर्धार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असून या मतदारसंघात दिवसेंदिवस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद वाढत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यापूर्वीच शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे.आता भारतीय कम्युनिस्ट पार्टीने देखील…