
व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने शरीराची केलेली हालचाल-बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर
व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने शरीराची केलेली हालचाल-बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने शरीराची केलेली हालचाल होय असे विचार कर्मयोगी कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्त शरीरसौष्ठव आणि व्यायाम मार्गदर्शन शिबिरात मानाचा एकलव्य पुरस्कार विजेते बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, पंढरपूर येथे…