
पिडीत मुलीस योग्य मार्गदर्शन मिळण्यास कुटुंब व महाविद्यालयांत संवाद समुपदेशनाची गरज-विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे
पिडीत मुलीस योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी कुटुंब व महाविद्यालयांत संवाद व समुपदेशनाची गरज-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.२८: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर चार वेगवेगळया आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडल्या. महाविद्यालयातील पोलीसांकडून घेतल्या गेलेल्या गुड टच, बॅड टच या सत्रातून ही घटना उघडकीस आली.यातील दोन आरोपी सज्ञान असून…