
पंढरपूरचे डॉ शीतल शहा कुरेश कॉन्फरन्सकडून सन्मानित
पंढरपूरचे डॉ शीतल शहा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत कुरेश कॉन्फरन्सकडून डॉ शीतल शहा यांचा सत्कार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानीत झालेले पंढरपूरचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ शीतल शहा यांचा कुरेश कॉन्फरन्सच्यावतीने पंढरपूर येथे हृद्य सत्कार करणेत आला . गेली ४ दशके पंढरपूर सारख्या निमशहरी, बालरुग्णांची अखंडीत, अविरत, निष्ठापूर्वक, श्रध्दा आणि ध्येयाने सेवा बजावणारे…