
बांबू आणि औषधी वनस्पती जतन- संवर्धन- रोपण-उद्योजकता विषयक एकदिवसीय कार्यशाळा
बांबू आणि औषधी जतन- संवर्धन- रोपण-उद्योजकता विषयक एकदिवसीय कार्यशाळा पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – सध्याची राज्यात-देशातील पर्यावरण विषयक प्राथमिकता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र वाढविण्याची नितांत गरज आहे. शिवाय ह्या हरितीकरणाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक स्त्रोत वाढावेत ह्या हेतूने आणि विचाराने बांबू स्वराज्य मोहिमे अंतर्गत स्थानिक शेतकऱ्यांसाठी बांबू आणि औषधी वनस्पती जतन-संवर्धन-रोपण-उद्योजकता विषयक एकदिवसीय कार्यशाळा आयोजित…