
पाऊस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर बचाव कार्य व्यवस्थित सुरू –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आर्मी,नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज मुंबई,दि.२५ : मुंबई,पुणे,रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे मात्र जिल्हा,मनपा प्रशासन सज्ज असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत.ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे.काळजीचं कारण नाही मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यासच…