
प्रीती करमरकर यांचे अचानक जाणे अत्यंत दुःखद – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
स्त्री चळवळीतल्या अग्रणी कार्यकर्त्या प्रीती करमरकर यांचे निधन प्रीती करमरकर यांचे अचानक जाणे अत्यंत दुःखद- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०१/२०२५ –कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयामध्ये सक्रिय असलेल्या नारी समता मंच संस्थेच्या मुख्य कार्यकारी समिती सदस्य प्रीती करमरकर यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले.करमरकर यांनी सामाजिक क्षेत्रातील कार्य…