
आरोग्य सेवेच्या प्रश्नांवर खासदार प्रणिती शिंदेनी उठवला आवाज
आरोग्य सेवेच्या प्रश्नांवर खासदार प्रणिती शिंदेनी उठवला आवाज प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणार सोनोग्राफी इसीजी ची सुविधा नवी दिल्ली /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26 जुलै 2024- सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या लोकसभेमध्ये जनतेच्या विविध मुद्द्यांवरती सातत्याने आवाज उठवत आहेत.शुक्रवारी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नाला वाचा फोडली. सोलापूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयां मध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे.ईसीजी, सोनोग्राफी मशीन यासारख्या सोयीसुविधा उपलब्ध…