
प्रशासनाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार
प्रशासनाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या वर कठोर कारवाई होणार भेसळ तपासण्यासाठी महसूल पथक तयार व तपासणी सुरुवात पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि 18/07/2024 – आषाढी एकादशीदिवशीला पंढरपूर येथे मोठया प्रमाणात यात्रा भरते. चालू वर्षी आषाढी यात्रा सोहळयाचा कालावधी दिनांक ०६ जुलै २०२४ ते २१ जुलै २०२४ आहे. आणि, आषाढी यात्रा सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविक…