गावकऱ्यांच्या अपेक्षा आणि अडचणी समजून घेत खा. प्रणिती शिंदे यांनी त्या सोडविण्याची दिली ग्वाही
खासदार प्रणिती शिंदे यांचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठा, संजवाड, बंकलगी गाव भेट दौरा सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ जानेवारी २०२५- सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठा, संजवाड, बंकलगी गाव भेट दौऱ्यानिमित्त ग्रामस्थांची भेट घेतली. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावातील विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करताना गावकऱ्यांच्या अपेक्षा आणि अडचणी समजून घेतल्या आणि सोडविण्याची ग्वाही…