
भारतीय प्रजासत्ताक दिन वर्धापनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई
भारतीय प्रजासत्ताक दिन वर्धापनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक व नयन रम्य विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिरातील आतील व बाहेरील बाजूस, श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी…