पाच लाख लाचप्रकरणातील पोलीस कर्मचारी निलंबीत
पाच लाख लाचप्रकरणातील दोघे पोलीस कर्मचारी निलंबीत साेलापुर पोलीस अधिक्षकांचा मंगळवेढा पोलीस प्रशासनास आदेश झाला प्राप्त…. मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : चौकशी अर्जावरुन भविष्यात दाखल होणार्या गुन्ह्यामधून आरोपींची नावे कमी करण्यासाठी दहा लाखाच्या लाचेची मागणी करुन पहिला हप्ता पाच लाख स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडलेले मंगळवेढयाचे पोलीस हवालदार महेश कोळी, पोलीस अंमलदार वैभव घायाळ या…