
स्कूल बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत तातडीने कार्यवाही करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
पॉक्सो कायद्यांतर्गत तातडीने कार्यवाही करा’; कोंढवा परिसरात स्कूल बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ : पुणे शहर परिसरात महिला आणि लहान मुलींवरील विनयभंगांच्या घटनांमध्ये वाढच झाल्याचे दिसत आहे. एकंदरितच पुणे शहर व ग्रामीण परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे याबाबत गुन्हा क्र. १३८८/२०२४ नोंदविण्यात आला असून आरोपीस…