पुणे महानगर प्रदेश विकास आराखड्यात रुग्णालये, उद्याने यांसारख्या पायाभूत सुविधा गरजेच्या–उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे महानगर प्रदेश विकास आराखड्यात रुग्णालये,उद्याने यांसारख्या पायाभूत सुविधांची गरज – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत होणाऱ्या विकास आराखड्यात नव्याने विकसित होणाऱ्या भागांमध्ये रुग्णालये, उद्याने आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश करावा, अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज…