पीपल्स एज्युकेशन सोसायटी अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धर्मादाय आयुक्त आणि राज्य शासनाची मान्यता
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धर्मादाय आयुक्त आणि राज्य शासनाची मान्यता मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी दलित शोषित पीडित विद्यार्थ्यांकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती या शैक्षणिक संस्थेचे मुंबई,…