सीना-माढा उपसा सिंचन योजना पाणी प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी

सीना-माढा उपसा सिंचन योजना पाणी प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- सीना-माढा उपसा सिंचन योजना ही माझ्या मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरली असती परंतु गेली २० वर्षे ही योजना केवळ कागदांपुरतीच मर्यादित आहे.२७ मे २००५ रोजी मंजूर झालेल्या या योजनेतून २४,५५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचे उद्दिष्ट होते मात्र…

Read More

दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस

दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस आम्ही मागायला कमी पडत नाही,तुम्ही द्यायला कमी पडू नका असे म्हणत आमदार आवताडे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०७/१०/२०२४- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने पोटनिवडणुकीमध्ये माझ्या शब्दाला मान देऊन समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवलं. मी…

Read More

टेंभुचे पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू – आ.समाधान आवताडे

टेंभुचे पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू – आमदार समाधान आवताडे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच टेंभू योजनेच्या पाण्याची पाळी आमदार आवताडे यांनी मिळवून देऊन माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृष्णामाईच्या पाण्याची ऐतिहासिक भेट घडवली होती. सध्याही सदर योजनेतून पाणी पाळी सोडण्यात आली असून…

Read More
Back To Top