
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांना बरखास्त करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांना बरखास्त करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 – परभणीत संविधान अवमान घटनेच्या निषेध आंदोलना नंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.त्यात आंदोलनात नसलेल्या कायद्याचा विद्यार्थी असणाऱ्या भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याचा कोठडीत झालेला मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी.या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी.या प्रकरणी…