पत्रकार सुरक्षा समितीचे शहराध्यक्षपदी लखन साळुंखे, उपाध्यक्षपदी नागेश काळे, तालुका अध्यक्षपदी दत्ताजीराव पाटील
पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्षपदी लखन साळुंखे तर उपाध्यक्षपदी नागेश काळे पत्रकार सुरक्षा समितीच्या तालुका अध्यक्षपदी दत्ताजीराव पाटील यांची निवड पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०१/२०२५ – पत्रकारांसाठी अहोरात्र झटणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर नूतन कार्यकारणीची निवड पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार व मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ मार्गदर्शक अतुल बहिरट सर,ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे,…