
जबरी चोरीतील आरोपींना पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासाचे आत केले जेरबंद
जबरी चोरीतील आरोपींना पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासाचे आत केले जेरबंद पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/१०/२०२४- जबरदस्तीने वयोवृध्द इसमाकडील रोख रक्कम हिसकावुन घेवुन त्यास दमदाटी करणार्या आरोपींना सोलापूर ग्रामीणच्या पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासाचे आत जेरबंद करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण,अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर सोलापूर…