
पंढरपूर पत्रकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी हुसेन नदाफ,तालुकाध्यक्ष पदी लक्ष्मण जाधव, उपाध्यक्षपदी विक्रम कदम व जैनुद्दीन मुलाणी
पंढरपूर पत्रकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी हुसेन नदाफ, तालुकाध्यक्षपदी लक्ष्मण जाधव,उपाध्यक्षपदी विक्रम कदम व जैनुद्दीन मुलाणी पत्रकारितेत नवा जुना पत्रकार असं काही नसतं, तरुण पत्रकारही सरस कामगिरी करताहेत – पत्रकार प्रशांत आराध्ये पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०२/२०२५: पत्रकारितेत नवा जुना पत्रकार असं काही नसतं, तरुण पत्रकारही सरस कामगिरी करताहेत त्यांचं कौतुक वाटतं पण जेष्ठ पत्रकारांनाही नवीन पत्रकारांनी योग्य मान…