क्रांतीसुर्य संघटनेच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी
क्रांतीसुर्य संघटना दाळे गल्ली पंढरपूर यांच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – क्रांतीसुर्य संघटना दाळे गल्ली पंढरपूर यांच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. दाळे गल्ली येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन समस्त माळी समाज युवक संघटना ,क्रांतीसुर्य फाउंडेशन व सत्यशोधक प्रतिष्ठान,पंढरपूर यांच्यावतीने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून करण्यात आले….