कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर क्रिकेट संघाचा दणदणीत विजय
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर क्रिकेट संघाचा दणदणीत विजय रेकॉर्ड ब्रेक कामगिरी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील (स्वायत्त) महाविद्यालयाने दणदणीत विजय मिळवला.ही स्पर्धा संगमेश्वर महाविद्यालय,सोलापूर येथे सुरू आहे. या अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेतील सामना क्रमांक ७- कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर…