
पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीकडून केला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटार सायकल चोरी करणा-या दोन आरोपीकडून अंदाजे १० लाख ७० हजार रू किंमतीच्या १८ मोटर सायकली मुद्देमाल हस्तगत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,सोलापुर ग्रामीण अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीस प्रतिबंध करण्याच्या आदेशानुसार पंढरपूर विभागाचे सहा पोलीस उपअधिक्षक डॉ अर्जुन…