
पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची गांजा वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई
पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची गांजा वाहतुकीवर पुन्हा धडाकेबाज कारवाई ३२ किलो गांजा व कार सह १४,४२,६८० रू किंमतीचा मुद्देमाल जप्त पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०२/२०२५ – दि. २३/०२/२०२५ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार व महिला पोलीस अंमलदार हे व्हिआयपी बंदोबस्ताचे अनुशंगाने पंढरपुर शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मंगळवेढा पंढरपुर रोडवरील लिंगायत स्मशानभुमी समोर रोडवर अंधार्या जागेत…