
श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व मानाचे वारकरी यांच्या हस्ते – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
कार्तिकी यात्रा : श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) विभागीय आयुक्त, पुणे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते होणार – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.11-कार्तिक शुध्द प्रबोधनी एकादशी दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा संपन्न होत असते. या वर्षी सन 2024 मध्ये कार्तिकी एकादशी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर आहे….