
तणहोळी स्थानिक,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याचे आवाहन
तणहोळी स्थानिक,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याचे आवाहन… मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) जैविक आक्रमणा-विरोधात हरीत चळवळ अंतर्गत जागतिक परिसंस्था पुनरुज्जीवन दशकाचे औचित्य साधून हटवा तण वाचवा वन,हटवा तण वाढवा वन,हटवा तण वाढवा कृषीधन,हटवा तण वाचवा गो-धन,तणमुक्त भारत स्वच्छ भारत,तण खाई वन तण खाई धन, हटाओं तण बचाओ वन,स्थानिक देशी वनस्पतींना वाव- उपद्रवी परदेशी वनस्पतींना…