
राज्यातील नदीजोड प्रकल्पांना केंद्राने वेग द्यावा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नीति आयोग बैठकीत मागणी
मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा,राज्यातील नदीजोड प्रकल्पांना केंद्राने वेग द्यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नीति आयोग बैठकीत मागणी नवी दिल्ली,दि.२७: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी पुरविणे आणि नदीजोड प्रकल्पांतून राज्यात सर्वदूर पाणी पोहचवून राज्य सजलाम सुफलाम करणे हे आपले उद्दिष्ट्य असून केंद्राने यासंदर्भातील प्रकल्पांना वेग द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. राष्ट्रपती भवन येथे अशोक…