महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील पुरूष,महिला व तृतीयपंथी यांच्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील पुरूष, महिला व तृतीयपंथी यांच्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर मुंबई / Team DGIPR,दि.२२ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरीता दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण ३ कोटी ३४ लाख…

Read More

आचारसंहिता भंगाच्या १०१३४ तक्रारी निकाली; ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

आचारसंहिता भंगाच्या १०१३४ तक्रारी निकाली; ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त मुंबई,दि.२०/११/२०२४: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण १० हजार १३९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १० हजार १३४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे….

Read More

रिपाईचे कार्यकर्ते संतप्त, नेमकं काय घडलं ? मतदान केंद्रावर रामदास आठवलें सोबत भेदभाव?

मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत भेदभाव ? रिपाईचे कार्यकर्ते संतप्त, नेमकं काय घडलं ? मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/११/२०२४: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची धामधुम सुरु असताना मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या भावना दुखावल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी बांद्रा येथील मतदान केंद्रात दुजाभाव झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. रामदास आठवले…

Read More

मतदार फोटो ओळखपत्रा व्यतिरिक्त मतदानासाठी इतर 12 कागदपत्रे ग्राह्य

मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य पंढरपूर दि.18 : येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाकरीता ग्राह्य धरल्या जाणाऱ्या ओळखपत्रांची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. यात निवडणूक आयोगाच्या ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 ओळखपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या 12 ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदाराला मतदान करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक…

Read More

पंढरपूर द.ह.कवठेकर प्रशालेची मतदार जागृती रॅली

द.ह.कवठेकर प्रशालेत मतदार जागृती रॅलीचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/११/२०२४ – पंढरपर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेत आज मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीला पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ॲड सुनील वाळूजकर व आरोग्य अधिकारी श्री.तोडकरी यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. या रॅलीमध्ये प्रशालेतील सकाळ सत्राच्या 700 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. मार्केट यार्ड, तहसील कार्यालय, तालुका शहर…

Read More

सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत गंभीरतेचा अभाव: विचारधारेची अस्पष्टता आणि भ्रष्टाचाराची वाढ – डॉ.रवींद्र जाधव

सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत गंभीरतेचा अभाव: विचारधारेची अस्पष्टता आणि भ्रष्टाचाराची वाढ – डॉ.रवींद्र जाधव उर्फ अपरांत भूषण परिचय भारतीय निवडणूक प्रक्रिया ही प्रजासत्ताकाच्या मूलभूत गाभ्यात आहे,जिथे प्रत्येक मतदाराला आपल्या मताचा हक्क मिळतो.तथापि सध्याच्या काळात निवडणुकीतील गंभीरता हळूहळू कमी होत चालली आहे.विचारधारेचा अभाव,आर्थिक शक्तीचा उदय आणि राजकीय अस्थिरता या बाबी निवडणूक प्रक्रियेला गोंधळात रूपांतरित करत आहेत.या लेखात…

Read More

निवडणूक प्रक्रियेतील सुलभतेसाठी चक्रीका ॲपचा वापर बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

निवडणूक प्रक्रियेतील सुलभतेसाठी चक्रीका ॲपचा वापर बंधनकारक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 :- निवडणूक प्रक्रियेत सुलभता आणि कार्यक्षमता वाढण्यासाठी चक्रीका ॲप’चा वापर बंधनकारक असून निवडणूक नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी गुगुल प्ले स्टोअर मधून चक्रीका ॲप डाऊन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. चक्रीका ॲप द्वारे मतदान कर्मचाऱ्यांना मतदारांची तपशीलवार माहिती, मतदान केंद्रांचे…

Read More

निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ना.रामदास आठवले यांच्या हेलिकॉप्टर ची केली तपासणी

निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ना.रामदास आठवले यांच्या हेलिकॉप्टर ची केली तपासणी मुंबई / पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज पुण्यातून हेलिकॉप्टर ने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघात शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला महाविद्यालय येथील हेलिपॅड वर उतरले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ना.रामदास आठवले यांच्या सोबत आणलेल्या बॅगांची…

Read More

येत्या 20 नोव्हेंबर रोजी सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

येत्या 20 नोव्हेंबर रोजी सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह मतदान प्रक्रिया, कायदा सुव्यवस्थेबाबत 6 विधानसभा मतदारसंघांना भेटी,ग्रामस्थांशी केली चर्चा ईव्हीएम मतदानासाठी तयार करण्यात येत असलेल्या ठिकाणांनाही दिल्या भेटी कोल्हापूर/जि.मा.का,दि.12 : येत्या 20 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जावून…

Read More

उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा या मतदान जनजागृतीचा आज राज्यस्तरीय शुभांरभ

उत्सव निवडणुकीचा,अभिमान महाराष्ट्राचा या मतदान जनजागृतीचा आज राज्यस्तरीय शुभांरभ गेटवे ऑफ इंडिया येथे होणार लेझर शो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मुंबई/Team DGIPR,दि.०८ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत, मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या…

Read More
Back To Top