महिला,बालके,ज्येष्ठांची सुरक्षितता सोईसुविधांसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मानदंड ठरेल-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
महिला,बालके आणि ज्येष्ठांची सुरक्षितता सोईसुविधांसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मानदंड ठरेल- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नाशिक/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23/05/2025: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांसाठी मानदंड म्हणून ओळखला जाईल, अशा पद्धतीने नियोजन करावे. गर्दीचे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा निर्माण करताना या बाबींकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना…