
महिला धोरणामुळे मुलींची आर्थिक प्रगती तसेच महिला सक्षमीकरणाच्या विषयात आपली निश्चितच प्रगती- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशना च्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली पत्रकार परिषद गडकिल्ले,महिला सक्षमीकरण,कोदवली धरण आणि महत्त्वाची विधेयकं यावर सविस्तर चर्चा पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४ : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२४ रोजी पार पडले.यावेळी राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा झाली. नवीन सदस्यांसह इतर सदस्यांनी कामकाजात सहभाग घेतला. विधानसभा…