
आमदार सचिन पाटील यांची महानुभाव पंथीयां साठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही
आमदार सचिन पाटील यांची महानुभाव पंथीयांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज – महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण येथे दि 27 डिसेंबर रोजी श्री चक्रपाणी महानुभाव मठाचे संचालक महंत श्री मुकुंदराज बाबाजी यांच्याकडे अमरावती येथील परमार्ग सेवक तावडे परिवाराच्या वतीने मार्गशीर्ष मासाच्या पूर्वसंध्येला श्रीचक्रपाणी जन्मस्थान मंदिरात श्रीपंचावतार उपहार विधी तसेच विडावसर व महाआरती…