
देशातील मंदिर परंपरा पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान संगीत नाटक अकादमीने स्वीकारले
देशातील मंदिर परंपरा पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान संगीत नाटक अकादमीने स्वीकारले पंढरपूरात कला अकादमीचा कलाप्रवाह उत्सव पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४- संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली यांच्या वतीने संत तुकाराम महाराज भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर येथे दि.23 व 24 जून रोजी कला प्रवाह उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परंपरा नेहमीच भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेचा एक…