
धाराशिव येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे दुर्गा शक्ती महिला सन्मान मेळावा
धाराशिव येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळावा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे हस्ते लाडक्या बहिणींचा सन्मान धाराशिव येथे महिला बचत गट सक्षमीकरणासाठी वास्तुसाठी ना.नीलम गोऱ्हेंचा पंचवीस लाखांचा आमदार निधी जाहिर धाराशिव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०४/२०२५-धाराशिव येथे आज दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात सोलापूर जिल्हा,धाराशिव,लातूरसह इतर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या.यावेळी…