दिवाळी अंक स्पर्धा २०२४ साठी प्रवेशिका पाठविण्या करिता मुदतवाढ
दिवाळी अंक स्पर्धा २०२४ साठी प्रवेशिका पाठविण्या करिता मुदतवाढ मराठी दिवाळी अंकाना ११६ वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. दिवाळी अंक आणि मराठी माणूस यांचे अतूट नाते आहे. मराठी भाषेची ही वैभवशाली परंपरा जपण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटने तर्फे गेली ३१ वर्षे सातत्याने आपल्या सभासदांसाठी दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. दर्जेदार दिवाळी अंकांना उत्तेजन मिळावे, नव्या दमाच्या…