
खरंच मी नशिबवान…राजसाहेब ठाकरे स्वतः आले याला म्हणतात दैवयोग..
खरंच मी नशिबवान…राजसाहेब ठाकरे स्वतः आले….याला म्हणतात दैव योग.. साहेब तुमचे उपकार कधीच फेडू शकत नाही.. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – माझ्या पंढरपूर मधील पण पुण्यातील सर्व मित्र मैत्रिणींनी माझ्या वाढदिवसानिमित्त हॉटेल J W Marriot सेनापती बापट मार्ग पुणे या पंचतारांकित हॉटेलमध्ये सन्मान आणि स्नेहभोजन आयोजित केले होते. शुक्रवारी रात्री मी राजसाहेबांना भेटण्यासाठी बीड ला गेलो होतो….