
१३० कोटींच्या दर्शन मंडपास शिखर समितीची मंजुरी- आ.समाधान आवताडे यांची माहिती
१३० कोटींच्या दर्शन मंडपास शिखर समितीची मंजुरी-आ.समाधान आवताडे यांची माहिती तिरुपतीच्या धर्तीवर टोकन दर्शन सोय होणार : ६ हजार भाविकांसाठी वातानुकूलित दर्शन मंडप पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०९/२०२४- येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी १३० कोटी रुपयांच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉक आराखड्यास तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीने मंजुरी दिली आहे, लवकरच या आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची…