पंढरपूर शहरी भागातील सर्व मिळकतींचे ड्रोनद्वारे होणार मोजणी
पंढरपूर येथे नक्शा प्रकल्पाचा शुभारंभ पंढरपूर शहरी भागातील सर्व मिळकतींचे ड्रोनद्वारे होणार मोजणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17 :- केंद्र शासनामार्फत शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करुन अद्यावत व अधिक अचूक नकाशे तयार करण्याचा नक्शा (NAKSHA) उपक्रम सुरु करण्यात येत आहे.त्यात प्रथदर्शी प्रकल्प म्हणून पंढरपूर नगरपालिकेची निवड करण्यात आली असून, नगरपरिषद हद्दीतील सर्व मिळकतींचे सविस्तर नगर भूमापन…