
डॉक्टर्स डे चे निमित्ताने आमदार समाधान आवताडे यांनी साधला डॉक्टरांशी संवाद
डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने आमदार समाधान आवताडे यांचा त्यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केला सत्कार मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०६/२०२४ – आरोग्य सेवेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत असताना वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या सामाजिक आणि प्रशासकीय अडचणी मोठ्या प्रमाणावर आहेत. १ जुलै डॉक्टर्स डे चे निमित्ताने पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील आरोग्य क्षेत्रात येणाऱ्या समस्या व इतर समस्यांची जाणीव ठेवून आरोग्य…