
श्रीनाथ चौक तरुण मंडळ डीए ग्रुप तर्फे छत्रपती शिव जन्मोत्सव 2025 संपन्न
श्रीनाथ चौक तरुण मंडळ डीए ग्रुप तर्फे छत्रपती शिव जन्मोत्सव 2025 थाटामाटाने संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर येथे बुधवार दि.19/ 2 /2025 रोजी छत्रपती शिवजयंती सोहळा मोठ्या थाटामाटाने व शिवगर्जनेसह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि मंडळाचे उपाध्यक्ष युवराज रेवडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्रीनाथ…