
आखाड्यात आपण मैदान मारण्यासाठी उतरलो आहे – अभिजीत पाटील
श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे निकाली कुस्ती मैदान संपन्न अभिजीत पाटील यांची माढा मतदारसंघांत जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त टेंभुर्णी येथे माढा केसरी २०२४ निकाली कुस्ती मैदानाचे दिनांक १८ऑगस्ट रोजी टेंभुर्णी येथे आयोजन करण्यात आले…