पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक: पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज
पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक:पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज 345 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र परवानाधारकांकडून 36 शस्त्रे जमा पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि २९ – पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने पंढरपूर शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ,प्रशासन सज्ज असून निवडणूक प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी 345 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांनी…