
पालखी तळ व मार्गावर भाविकांना आवश्यक सर्व सोयीसुविधा प्राधान्याने द्यावेत-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
प्रशासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेले जबाबदारी चोखपणे पार पाडावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालखी तळांची व मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी पंढरपूर, दि.30:- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 11 जुलै तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 12 जुलै 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन…