
स्वेरीत जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त येत्या रविवारी तांत्रिक परिसंवादाचे आयोजन
स्वेरीत जागतिक पशुवैद्यक दिना निमित्त येत्या रविवारी तांत्रिक परिसंवादाचे आयोजन ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वास मोरे यांची माहिती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26/04/2024- जागतिक पशुवैद्यक दिना निमित्त ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान, पंढरपूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार, दि. २८ एप्रिल, २०२४ रोजी गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये ‘तांत्रिक परिसंवादा’चे…