
द.ह.कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी साश्रू नयनांनी पहिला छावा
द.ह.कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी साश्रू नयनांनी पहिला छावा स्वराज्यरक्षक धर्मरक्षक छत्रपती श्री संभाजीराजे यांच्या झंजावाती व कर्तृत्वसंपन्न कारकिर्दीची साक्ष देणारा छावा चित्रपट प्रशालेतील विद्यार्थिनींनी अत्यंत जोश पूर्ण आवाजात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या कार्याचा जय जयकार केला पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०३/२०२५ – द.ह.कवठेकर प्रशालेच्या 200 विद्यार्थिनींनी आज स्वराज्यरक्षक धर्मरक्षक छत्रपती श्री संभाजीराजे यांच्या झंजावाती व…