
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवडीसाठी कल्याण काळे यांच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न
राज्यपाल नियुक्त 12 जागेकरीता वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : सध्या राज्यपाल नियुक्त 12 जागेकरीता वरिष्ठ पातळीवर मोठया प्रमाणात हालचाली सुरु झालेल्या आहेत. पंढरपूरचे कल्याणराव काळे यांना पक्ष पातळीवर संधी मिळणेबाबत चर्चा चालु असतानाच त्यांचे समर्थक हे काल परवा चारही विधानसभा सदस्यांना प्रत्यक्ष भेटून आपण काळे यांची वरिष्ठांकडे राज्यपाल नियुक्त विधान…