
५१ घरकुलांचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
५१ घरकुलांचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन माढा/ज्ञानप्रवाह न्यूज – माढा तालुक्यातील मौजे जाधववाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या ५१ घरकुलांचे भूमिपूजन माढा तालुक्याचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान आवास योजनेमधून नवीन घराचे स्वप्न पूर्ण होत आहे ही आनंदाची बाब आहे. ज्या लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांनी…