भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रलच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याला सायकल भेट
भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रलच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याला सायकल भेट सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज :-भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रल क्लबचे प्रकल्प संचालक अभियंता सागर पुकळे यांचे वडीलांच्या शासकीय सेवानिवृत्ती व वाढदिवसानिमित्त भावसार व्हिजन एरिया 105 च्या गव्हर्नर सौ. सविता अभंगे यांच्या हस्ते भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रलच्या माध्यमातून एका गुणवंत विद्यार्थ्याला शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सायकल भेट देण्यात आली….