
मुलगी ओझे नाही तर लक्ष्मी आहे तिचा सन्मान केला पाहिजे – डॉ नीलमताई गोऱ्हे
मुलगी ओझे नाही तर लक्ष्मी आहे तिचा सन्मान केला पाहिजे – डॉ नीलमताई गोऱ्हे स्त्रियांचा सन्मान म्हणजे स्त्रियांचा अधिकार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०९/२०२४- शिवसेनेच्या विजय संवाद यात्रेत शिवसेना नेत्या डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी व राज्यात लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजने संदर्भात पुणे राजगुरूनगर येथे संवाद साधला. लाडकी बहीण सन्मान योजनेतील लाभार्थी आपला…