खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर,चिंचोळी काटी गावभेट दौरा

सोलापूर लोकसभा मतदारसंघ नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर, चिंचोळी काटी गावभेट दौरा सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 ऑक्टोंबर 2024- लोकसभा निवडणुकीत मतदारांनी प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर, चिंचोळी काटी या गावांना…

Read More

खर्डी येथून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाव भेट दौऱ्याला सुरुवात, हजारो नागरिकांची उपस्थिती

खर्डी येथून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाव भेट दौऱ्याला सुरुवात खर्डी येथे मनसेचे शक्ती प्रदर्शन हजारो नागरिकांची उपस्थिती घटस्थापनेच्या मुहूर्तावर सिताराम महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरू केला जनतेशी संवाद पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथून सिताराम महाराज…

Read More

मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा ३ ऑक्टोबर पासून गाव भेट दौरा साधणार जनतेशी संवाद

मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा ३ ऑक्टोबरपासून गाव भेट दौरा मनसे नेते दिलीप धोत्रे साधणार जनतेशी संवाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०९/२०२४- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांचा ३ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मतदार संघात गाव भेट दौरा करणार आहेत.गाव भेट दौरा गुरुवार दि.३ ऑक्टोबर २०२४ पासून दुपारी ३ वाजता पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील…

Read More

आपल्याला यावेळी शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवायचाय आपण काँग्रेसला भरभरून मतदान करा- प्रणिती शिंदे

ग्रामीण भागात महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.25/04/2024- अक्कलकोट तालुक्यातील गाव भेट दौऱ्यात शिंदखेडे गावाला भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. आपण आपल्या भागातील सोडवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार, आपल्याला यावेळी शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवायचा आहे. आपण काँग्रेसला भरभरून मतदान करा, असे आवाहन या प्रसंगी केलं. ग्रामीण भागात महाविकास आघाडीला…

Read More
Back To Top