भागाचा विकास व्हावा, कामगार व उद्योग क्षेत्राच्या आकांक्षा पूर्ण होऊ देत- श्री गणरायांच्या चरणी खासदार प्रणिती शिंदे यांची प्रार्थना
सोलापूर पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या गणपती पूजेस खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती पूर्व भागाचा विकास व्हावा,कामगार व उद्योग क्षेत्राच्या आकांक्षा पूर्ण होऊ देत, अशी मनोकामना श्री गणरायांच्या चरणी सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज –सोलापूर शहराचा पूर्व भाग परंपरा,व्यापारी व्यवहार श्रमिक वर्गाच्या गजबजाटासाठी ओळखला जातो.जुन्या आणि नव्या सोलापूरचा संगम घडविणाऱ्या या भागाने हातमाग, यंत्रमाग, विडी…